घरव्हिडिओधोनीची निवृत्तीची वेळ आलीये का?

धोनीची निवृत्तीची वेळ आलीये का?

Related Story

- Advertisement -

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कॅप्टन म्हणून बिरूदावली मिरवलेला महेंद्रसिंह धोनी सध्या त्याच्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. वर्ल्डकपमधील पहिल्या आठ मॅचेसमध्ये त्याची कामगिरी अतिशय सुमार राहिली. सचिन तेंडुलकरने ज्या पद्धतीने मैदानावर शानदार निवृत्ती घेतली, त्यापद्धतीने धोनीनेही घ्यावी का? की त्याने स्वतःचा युवराज सिंह होण्याची वाट पाहावी?

- Advertisement -