कामगारांना मारणाऱ्या कप्तान मलिकांचा व्हिडिओ व्हायरल !

Mumbai

नवाब मलिक यांचे भाऊ आणि नगरसेवक कप्तान मलिक यांचा कामगारांना मारहाण करणारा व्हिडिओ सध्या भलताच व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडिओमध्ये कप्तान मलिके एका बांधकामाच्या ठिकाणी काही कामगारांना मारहाण करताना दिसत आहेत. या कामगारांकडे वर्क ऑर्डर नव्हती, म्हणून मारहाण केल्याचं कप्तान मलिक यांचं म्हणणं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here