आता खेळाडूंसह सगळ्यांनाच क्रीडाक ॲपचा लाभ

खेळाडू म्हटला की त्याला फिटनेस आणि डाएट सर्वात महत्वाचे… अशा स्थितीत मैदाने आणि सराव सत्र बंद पडल्याने अनेकांपुढे प्रश्न पडला… स्वतःला फिट अँड फाइन ठेवण्यासाठी अखेर क्रीडाकने पुढाकार घेतला आणि एक ॲप्लिकेशन विकसित केलं. ज्याला नाशिकच नव्हे तर राज्यभरातील हजारो खेळाडू, विद्यार्थी, महिला व कुटुंबातील सर्व सदस्यांनी डाऊनलोड करून फिटनेस, न्यूट्रिशन, डायट, योगा, मेडिटेशन अशा अनेक गोष्टींचा लाभ घेतला. अत्यंत उपयोगी हे ॲप तुम्हीही नक्की डाऊनलोड करा आणि त्याचा फायदा घ्या…