घरव्हिडिओCoronaVirus : हातात दांडा घेऊन स्थानिक उतरले रस्त्यावर

CoronaVirus : हातात दांडा घेऊन स्थानिक उतरले रस्त्यावर

Related Story

- Advertisement -

मुंबईतले अनेक भाग हे कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट झाले आहेत. प्रशासनाने अशा परिसराला सील केले आहे. मात्र तरिही काही स्थानिक नागरिक रस्त्यावर फिरताना आढळतात. आता अशा लोकांचा बंदोबस्तासाठी स्थानिकच रस्त्यावर उतरले आहेत. माहीम मच्छिमार कॉलनीत स्थानिक कुणालाही प्रवेश देत नाहीत.

- Advertisement -