- Advertisement -
दरवर्षीप्रमाणे यंदाही वांद्रेच्या बीकेसी मैदानात महालक्ष्मी सरसचे आयोजन करण्यात आले आहे. महालक्ष्मी सरस म्हटलं की डोळ्यासमोर येते ती भरपूर शॉपिंग, आणि खाऊगिरी. यावर्षी देखील राज्यभरातून आलेल्या बचत गटांचे असंख्य स्टॉल प्रदर्शनात आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबईकरांसाठी महालक्ष्मी सरस पर्वणीच ठरणार आहे.
- Advertisement -