घरव्हिडिओराजस्थानच्या यशामागे राज्यातील कार्यकर्त्यांचा 'हात'

राजस्थानच्या यशामागे राज्यातील कार्यकर्त्यांचा ‘हात’

Related Story

- Advertisement -

राजस्थान विधानसभा निवडणूक २०१८ मध्ये काँग्रेसने भाजपला कडवी टक्कर देत चांगली झुंज दिली आहे. काँग्रेसच्या या यशाच्या वाट्यामध्ये महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी राजस्थानची सोशल मीडिया वॉर रुमची जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या या कामगिरीबद्दल जाणून घेऊया

- Advertisement -