घरव्हिडिओ‘एमडीएच’च्या मालकांनी ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘एमडीएच’च्या मालकांनी ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Related Story

- Advertisement -

देशातील नामांकित मसाला कंपनी एमडीएचचे प्रमुख पद्मभूषण महाशय धर्मपाल गुलाटी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही वर्षांपूर्वी महाशय धर्मपाल गुलाटी यांच्या निधनाबाबत माध्यमांतून जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आज अखेर त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

- Advertisement -