घरव्हिडिओराष्ट्रवादी सोडणारे नेते सत्तेचे भुकेले; जितेंद्र आव्हाड यांची टीका

राष्ट्रवादी सोडणारे नेते सत्तेचे भुकेले; जितेंद्र आव्हाड यांची टीका

Related Story

- Advertisement -
शरद पवार साहेबांनी आयुष्यभर ज्या नेत्यांना सांभाळले, मोठे केले, ते नेते आज पवार साहेबांना या वयात सोडून जात आहेत. सत्तेसाठी पवार साहेबांना सोडून जाणारे नेते गद्दार असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान केली.
- Advertisement -