Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ नाशिकमध्ये ३ फुटांची मुर्ती बसविण्याचा गणेश मंडळाचा निर्णय

नाशिकमध्ये ३ फुटांची मुर्ती बसविण्याचा गणेश मंडळाचा निर्णय

MUMBAI

कोरोनाच्या सावटाखाली यंदा प्रथमच सर्व उत्सव घरातच साजरे करावे लागले, अगदी आषाढी वारीची परंपरादेखील यंदा इतिहासात पहिल्यांदाच खंडित झाली. अशा स्थितीत आता गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशकात झालेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बैठकी विषयी जाणून घेऊया.