घरव्हिडिओहजारवेळा म्हणेन, 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'

हजारवेळा म्हणेन, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’

Related Story

- Advertisement -

कालपासून भाजपवाले नवाब मलिक यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करत आहेत त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलतोय मात्र तुम्ही नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करत आहात… तुमच्या पुर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला होता. याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

- Advertisement -