घरव्हिडिओनेहाने वेडिंग लूक केला कॉपी

नेहाने वेडिंग लूक केला कॉपी

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सध्या जास्तच चर्चेत आले आहे. तिच्या लग्नातील ड्रेसमुळे तिला ट्रोल केलं जात आहे. तिने अनुष्का, दीपिका आणि प्रियांकाच्या वेडिंग ड्रेसची कॉपी केली जात असल्याचे म्हटले जात आहे.

- Advertisement -