आयआयटीची कर्करोगावर नवी उपचार पद्धती

Mumbai

कर्करोग रुग्णांची वेदनांतून सुटका होणार आहे. आयआयटी मुंबईतील संशोधकांनी कर्करोगग्रस्तांना दिलासा देणारी नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. यामुळे, उपचार घेताना रुग्णांना कोणत्याही वेदना होणार नाहीत. यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारशक्ती वाढून त्याचा फायदा त्यांना होणार आहे.