घरव्हिडिओ'तुला पाहते रे' मालिकेत येतोय नवा ट्विस्ट

‘तुला पाहते रे’ मालिकेत येतोय नवा ट्विस्ट

Related Story

- Advertisement -

झी मराठी वरील तुला पाहते रे या मालिकेत लग्नानंतर ईशा आणि विक्रांत एकमेकांच्या प्रेमात कसे हरवून गेले आहेत हे पहायला मिळतय. पण सध्या विक्रांतच ईशाच्या घरातल्यांशी बिनसलेल दिसत आहे. पण आता या सगळ्या मध्ये ईशा आणि विक्रांत या दोघांच्या नात्यावर काय परिणाम होणार हे बघण्यासारख असेल.

- Advertisement -