दारू, बोकड पोटात पाच वर्ष राहत नाही, पंकजा मुंडेचे जबरदस्त भाषण

Mumbai

परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भाऊ-बहिणीच्या लढतीची उत्सुकता सर्वांनाच असते. पंकजा मुंडे यांनी परळी येथे भाषण करताना निवडणुकीचा प्रचारावरुन विरोधकांवर जोरदार टीका केली.