घरव्हिडिओकबुतरानं जिंकले ५ लाख

कबुतरानं जिंकले ५ लाख

Related Story

- Advertisement -

कुस्तीगिरांप्रमाणेच महाराष्ट्रातील सांगलीच्या इस्लामपूरमध्ये कबुतरांसाठीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवली जाते. यावर्षी इस्लामपूरचे चांद मुल्ला यांच्या टोपल सुरणा जातीच्या कबुतरानं तब्बल १२ तास ४ मिनिटं सलग आकाशात भ्रमण करून ५ लाख ३८ हजार रुपयांचं बक्षिस जिंकलं आहे!

- Advertisement -