घरव्हिडिओमोदींनी दीप प्रज्वलित करुन महामारीच्या संकटाचा अंधकार दूर केला

मोदींनी दीप प्रज्वलित करुन महामारीच्या संकटाचा अंधकार दूर केला

Related Story

- Advertisement -

कोरोना विरोधातील अदृश्य शत्रूला परास्त करण्यासाठी देशभरातील जनतेची एकजूट होणे गरजेचे आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना घरातील इलेक्ट्रॉनिक दिवे बंद करुन पारंपरिक दिवे, मेणबत्ती पेटवण्याचे आवाहन केले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्वतः दिवा पेटवला. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील दिपप्रज्वलन केले.

- Advertisement -