घरव्हिडिओवांद्रेमधून २५ लाख मास्कचा साठा जप्त

वांद्रेमधून २५ लाख मास्कचा साठा जप्त

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या वांद्रे परिसरामध्ये पोलिसांनी सकाळच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला. यावेळी तब्बल २५ लाख मास्क लपवून ठेवल्याचं समोर आलं. या मास्कची किंमत सुमारे १५ ते २० कोटींच्या घरात आहे. याआधी देखील अनेक ठिकाणी मास्क, सॅनिटायझर्स यांची साठेबाजी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली होती.

- Advertisement -