Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मनसे-भाजप एकत्र येणार का? प्रवीण दरेकरांचा खुलासा

मनसे-भाजप एकत्र येणार का? प्रवीण दरेकरांचा खुलासा

Related Story

- Advertisement -

मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली. त्यासोबतच राज ठाकरेंबद्दल आजही आदर असल्याचे सांगत मनसेमुळेच आपण राजकारणात पुढे आलो, अशी भावना दरेकर यांनी व्यक्त केली. माय महानगरच्या खुल्लम खुल्ला कार्यक्रमात ते बोलत होते.

- Advertisement -