Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर व्हिडिओ हैदराबाद एन्काऊंटर नंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

हैदराबाद एन्काऊंटर नंतर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

Mumbai

हैदराबादमध्ये डॉक्टर युवतीवर झालेला सामुहिक बलात्कार आणि हत्येनंतर देशभरात संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर आज हैदराबाद पोलिसांनी या गुन्ह्यातील चारही आरोपींचा एन्काऊंटर केला. यानंतर देशभरातून सामान्य नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. मुंबई मधील नागरिकांनी देखील हैदराबाद पोलिसांचे कौतुक करत बलात्काऱ्यांना अशीच कठोर शिक्षा दिली पाहीजे, असे मत व्यक्त केले.