…अखेर प्रशासनानं निर्णय घेतलाच!

MUMBAI

वाशी एपीएमसी मार्केटमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता ती टाळण्यासाठी अखेर प्रशासनाने इथलं भाजीमार्केट खारघरमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे.