घरव्हिडिओचिंतामणीच्या दरबारात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा देखावा

चिंतामणीच्या दरबारात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा देखावा

Related Story

- Advertisement -

यंदा चिंचपोकळीचा चिंतामणी शतकमहोत्सवी वर्ष साजरा करणार आहे. यानिमित्ताने यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारात नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराचा देखावा सादर करण्यात येणार आहे. हा यंदाचा देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. हे संपुर्ण दृश्य कला दिग्दर्शक नितेशकुमार यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात येत आहे.

- Advertisement -