Wednesday, January 13, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची काय आहे तयारी?

पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेची काय आहे तयारी?

Related Story

- Advertisement -

येत्या दोन वर्षांमध्ये मुंबई आणि ठाणे महानगर पालिकांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले असताना ज्या पक्षाची पालिकांमध्ये सत्ता आहे, त्या शिवसेनेसमोर सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. विशेषत: कोविड काळामध्ये सरकारविरोधी वातावरण निर्माण झालेलं असताना विरोधकांनी सरकारविरोधातला सूर तीव्र केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे आणि मुंबईत शिवसेनेचं नक्की धोरण काय असणार आहे, हे जाणून घेण्यासाठी या दोन्ही महानगर पालिकांचे महापौर अनुक्रमे नरेश म्हस्के आणि किशोरी पेडणेकर यांच्याशी माय महानगरने खुल्लम खुल्ला या विशेष कार्यक्रमात संवाद साधला. त्यांच्याशी झालेली ही रोखठोक चर्चा!

- Advertisement -