घरव्हिडिओकारवारी पदार्थाची मेजवानी

कारवारी पदार्थाची मेजवानी

Related Story

- Advertisement -

एमजी ग्रुपच्या संचालिका आणि भागीदार असणार्‍या सुधा कामत यांच्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या हस्ते झाले. मुंबईतील क्रॉसवर्डमध्ये झालेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी आपण या पुस्तकाच्या उद्घाटनाचा भाग असल्याचा आनंद असल्याचे राकेश मारिया यांनी सांगितले. लग्न होण्याच्या आधी काहीही करता येत नव्हते पण आता एक पुस्तक लिहून त्यात १०० रेसिपी लिहिण्यापर्यंतचा प्रवास सुधा कामत यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -