घरव्हिडिओमनसेमुळं तेजस एक्सप्रेसमध्ये आता 'जय महाराष्ट्र'

मनसेमुळं तेजस एक्सप्रेसमध्ये आता ‘जय महाराष्ट्र’

Related Story

- Advertisement -

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशी धावणारी देशातील दुसरी प्रायव्हेट ट्रेन ‘तेजस एक्सप्रेस’ आजपासून सुरू झाली आहे. ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केलेले रेल होस्टेस गुजराती संस्कृतीचा पेहराव घातला होता. ट्रेनवर मराठी पाटी देखील नव्हती. मनसेने याबाबत रेल्वेला इशारा दिला होता. त्यानंतर आता रेल्वे होस्टेसना गांधी टोपी घालण्यात आली आहे. आपलं महानगरने यासंबंधी सर्वात आधी बातमी दिली होती. आता IRCTC म्हणतेय ‘जय महाराष्ट्र’

- Advertisement -