घरव्हिडिओठग्स ऑफ हिंदुस्तान!!

ठग्स ऑफ हिंदुस्तान!!

Related Story

- Advertisement -
देशातील बँकांना चुना लावून आत्तापर्यंत ४ उद्योगपतींनी परदेशी पळ काढला आहे. ग्राहकांच्या पैशावर डल्ला मारताना या साऱ्या गोष्टी कुणाच्याही ध्यानात कशा आल्या नाहीत? का त्याकडे दुर्लक्ष केलं गेले हा प्रश्नच आहे. सामान्य माणसाचा एक हफ्ता देखील उशिरा गेल्यास बँका त्याला कायद्याचा धाक दाखवतात. मग यांच्या बाबतीत हा न्याय का? कोणी राजकीय नेते, पक्ष या उद्योगपतींची रदबदली करतात का? असेच काही ठग्स ऑफ हिंदुस्तान!!
- Advertisement -