गुजरातमध्ये ‘वायू’ मुंबईत पाऊस

Mumbai

मुंबईमध्ये आज वादळी वाऱ्यासह हलक्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून, मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उंच उंच लाटा पहायला मिळत होत्या. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here