आम्ही एक विचारवंत नेता गमावला!

Mumbai

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.