घरव्हिडिओव्हिडिओ पाहून पोटात येईल गोळा

व्हिडिओ पाहून पोटात येईल गोळा

Related Story

- Advertisement -

हे फक्त सीसीटीव्ही फूटेज नाही. याचा व्हिडिओचा आवाज ऐका. बिबट्याने घराच्या बाहेरच बसलेल्या कुत्र्याची केलेली शिकार गुजरातमधल्या एका बैठ्या घराच्या बाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. शिकार करताना बिबट्याचं गुरगुरणं आणि कुत्र्याचा आकांत हे आवाजही रेकॉर्ड झाले आहेत!

- Advertisement -