घरव्हिडिओतुमच्यासाठी काय आहे मैत्रीचा अर्थ?

तुमच्यासाठी काय आहे मैत्रीचा अर्थ?

Related Story

- Advertisement -

फ्रेण्डशिप डेच्या निमित्ताने प्रत्येक जण आपापल्या मित्रांना शुभेच्छा देत असतो, त्यांच्यासोबत सेलिब्रेट करत असतो. आपल्या प्रत्येकाची मैत्रीची व्याख्या वेगवेगळी असते. कुणासाठी मैत्री म्हणजे धमाल, तर कुणासाठी मैत्री म्हणजे विश्वास! माय महानगरच्या टीमने मैत्रीचा हाच अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -