घरव्हिडिओतृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर प्रतिक्रिया

तृप्ती सावंत यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

वांद्रे पुर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या विद्यमान उमेदवार तृप्ती सावंत यांची उमेदवारी डावलून मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आले. यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला. १९ मतांनी निवडून आलेल्या नगरसेवकाला आमदारकीची उमेदवारी का दिली? असा प्रश्न उपस्थित करत तृप्ती सावंत यांनी बंडखोरीचे कारण आपलं महानगरशी बोलताना सांगितले.

- Advertisement -