घरव्हिडिओआरपीएफ जवान बनले यम!

आरपीएफ जवान बनले यम!

Related Story

- Advertisement -

रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेचा ट्रॅक न ओलांडण्याचे आवाहन केले जाते. पण, तरीही प्रवासी आपल्या जीवाची पर्वा न करता ट्रॅक क्रॉस करतात. यातून मृत्यू होण्याची संख्या अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ जवानांकडून मालाड, गोरेगाव या स्थानकांवर जनजागृती मोहीम राबवली जात आहे. आरपीएफचे जवान यमाचे कपडे घालून रेल्वे स्थानकात जनजागृती करत आहेत.

- Advertisement -