कोरोनाच्या या युध्दात देश तुमच्या बरोबर आहे

Mumbai

या कोरोनाच्या युध्दात सर्व देश एकत्र आहे. अशा आशयाचे एक गाणं बॉलिवूडच्या गायक, अभिनेत्यांनी एकत्र येत एक गाणं तयार केलं आहे. हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.