लोकलसोबत फरफटत जाणाऱ्या तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले

Mumbai

धावती रेल्वे पकडू नका, असे वारंवार सांगूनही काही प्रवाशी ऐकत नाहीत. गोरेगावमध्ये धावती रेल्वे पकडत असताना एक तरुण रेल्वेखाली खेचला गेला होता. मात्र पोलिसांनी प्रसंगवधान दाखवत या तरुणाला वाचवले. सध्या या प्रवाशाला उपचारासाठी दाखल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here