BREAKING

Srikanth Movie : ‘श्रीकांत-आ रहा है …सिनेमातील ‘ गाणे रिलीज

'श्रीकांत: आ रहा है सबकी आंखे खोलने' आपल्या मनमोहक साउंडट्रॅकने लोकांची मने जिंकली आहेत आणि जसजसा चित्रपट रिलीज होत आहे तसतसे निर्मात्यांनी अरिजितने गायलेले 'जीना सिख दे' चित्रपटाचे बहुप्रतिक्षित गाणे रिलीज केले आहे. अरिजित सिंग यांनी आवाज दिला आहे....

सबसे कातिल गौतमी पाटील ‘द महाराष्ट्र फाईल्स’ उघडणार

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा...

Diabetes -पाकिटबंद पदार्थांमुळेही होऊ शकतो डायबिटीस

डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा एक जुनाट हार्मोनल आजार आहे. यात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. काही वर्षांपूर्वी हा आजार वयस्कांमध्ये आढळून येत असे. पण आता लहान मुलांबरोबरच तरुणांमध्येही डायबिटीजचे प्रमाण वाढले आहे. याची अनेक कारणे जरी असली तरी केक, बिस्किट,...

Lok Sabha 2024 : ही आचारसंहितेची थेट हत्याच, एनसीपी एसपीकडून अजित पवारांवर निशाणा

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात बारातमीमध्ये मतदान झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे या मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मतदान पार पडले असले तरी, त्याचे कवित्व अद्याप कायम आहे. या निवडणुकीच्या आधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसंदर्भात राष्ट्रवादी...
- Advertisement -

हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ च्या पडद्यामागची धमाल

मागील अनेक दिवसांपासून अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा खूप चर्चेत होता. संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर घेऊन आला आहे. कार्यक्रमाचा नवा...

Mumbai News: धक्कादायक! चिकन शॉर्मा खाल्ल्याने 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू; अनेकांना विषबाधा

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणाने रस्त्यावर बनवला जाणारा चिकन शॉर्मा खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर अनेकांना विषबाधा झाली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी शॉर्मा विक्रेत्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला...

Misleading Adertisement: दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सरही जबाबदार

नवी दिल्ली: दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर्स यांना झापलं आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, सेलिब्रिटी आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे जर कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या उत्पादनाला किंवा सेवेला मान्यता देत असतील तर तेही त्याला तितकेच...
- Advertisement -