घरव्हिडिओमाय महानगरचं झोकात दुसऱ्या वर्षात पदार्पण!

माय महानगरचं झोकात दुसऱ्या वर्षात पदार्पण!

Related Story

- Advertisement -

गेलं वर्षभर तुम्हाला आसपासच्या प्रत्येक घडामोडीविषयी थेट तुमच्या मोबाईलवर बातमी देणाऱ्या आपल्या मराठी वेब पोर्टल mymahanagar.com ला येत्या १९ जून रोजी एक वर्ष पूर्ण होतंय! बातमी..मग ती राजकीय असो, सामाजिक असो, मनोरंजन विश्वातली असो किंवा मग क्रीडा विश्वातली, त्या प्रत्येक बातमीचा पाठपुरावा करून तुमच्यापर्यंत सत्य पोहोचवण्यात mymahanagar.com नं नेहमीच प्रामाणिक आणि सार्थ प्रयत्न केले आहेत. ब्रेकिंग न्यूजच्या मागे न धावता खरी परिस्थिती आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भिड पत्रकारितेचा आदर्श नमुनाच या वर्षभरात आपल्या वाचक परिवारासमोर ठेवला आहे.

- Advertisement -