घरव्हिडिओबिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणारे बिचुकले आहेत तरी कोण?

बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालणारे बिचुकले आहेत तरी कोण?

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात अभिजीत बिचुकलेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलंय. कवि मनाचा नेता अशी त्यांची ओळख आहे. ‘क्या करे क्या ना करे कैसी मुश्कील है’ हे त्यांच गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं…सेलेब्रेटी क्रिकेट टीम लीगमध्ये रितेश देशमुखच्या ‘वीर मराठी’ मध्ये त्यांचा सहभाग होता. चुकीच्या इंग्लिशमुळे बिग बॉसमध्ये अभिजीतची नेहमी खिल्ली उडवली जाते. मात्र अभिजीतनं इंग्रजी विषयात बी.ए केलेलं आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल..

- Advertisement -