घरव्हिडिओशाहरुखने विक्रमला दिले फॅशनचे धडे

शाहरुखने विक्रमला दिले फॅशनचे धडे

Related Story

- Advertisement -

विक्रम फडणीस दिग्दर्शित स्माईल प्लीज हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान उपस्थित होता. यावेळी फॅशन डिझायनर विक्रमलाच शाहरूखने फॅशनचे धडे दिले.

- Advertisement -