घरव्हिडिओआषाढी एकादशीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची दिल्लीत पुजा

आषाढी एकादशीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची दिल्लीत पुजा

Related Story

- Advertisement -

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील राम कृष्ण पुरम, विठ्ठल वाडी परिसरातील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिरात अनेक भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल – रखुमाईची महापूजा संपन्न झाली. माननीय मंत्रीमहोदयांनी सदर प्रसंगी वारकर्‍यांच्या साथीने विठुनामाचा जप केला आणि अवघे वातावरण भक्तीरसात नाहुन निघाले.

- Advertisement -