घरव्हिडिओअमोल कोल्हेंनी केला 'शिवस्वराज्य'चा शुभारंभ!

अमोल कोल्हेंनी केला ‘शिवस्वराज्य’चा शुभारंभ!

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘शिवस्वराज्य यात्रा’ जुन्नरमधून सुरू झाली असून किल्ले शिवनेरीवर नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासमवेत राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी यावेळी हजेरी लावली होती. या यात्रेतून मतदारवर्गाला पुन्हा पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जाणार आहे.

- Advertisement -