घरव्हिडिओतर उषाताईंनी 'त्यांच्या' कानाखाली वाजवली असती

तर उषाताईंनी ‘त्यांच्या’ कानाखाली वाजवली असती

Related Story

- Advertisement -

बिग बॉसच्या घरातून सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी घराबाहेर पडल्या. घरातून बाहेर पडल्यावर उषा नाडकर्णी यांची काय प्रतिक्रीया आहे ? आऊंनी शेवटपर्यंत तलवार का बाहेर नाही काढली? ऐका काय म्हणतायत आऊ….

- Advertisement -