घरव्हिडिओएका पावसात मॅनलहोलवरील झाकणं गेली वाहून

एका पावसात मॅनलहोलवरील झाकणं गेली वाहून

Related Story

- Advertisement -

उघड्या मॅनहोलबाबत पालिकेकडून बेजबाबदारपणा कायम असल्याचं दिसून आलं आहे. कुर्ल्याच्या एलबीएस मार्गावर असलेल्या मॅनहोलवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दगडं ठेवण्यात आले होते. पण, बुधवारी ४ ते ५ फूट साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या दाबामुळे मॅनहोलवरील दगडंही निसटले आहेत. या मॅनहोलचा एका सतर्क नागरिकाने काढलेला व्हीडीओ सध्या व्हायरल होतोय.

- Advertisement -