घरव्हिडिओसंभाजी भिडेंच्या वेशात आमदार प्रकाश गजभियेंचे विधानभवनात आंबे वाटप

संभाजी भिडेंच्या वेशात आमदार प्रकाश गजभियेंचे विधानभवनात आंबे वाटप

Related Story

- Advertisement -

महिलांचा अपमान होईल असे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडें यांच्या शेतातील आंबे आमदार प्रकाश गजभिये यांनी भाजप शिवसेना सरकारला पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भेट दिले. कोरेगाव भीमा प्रकरणी आरोपी असलेल्या संभाजी भिडेंना त्वरीत अटक करा अशी मागणी गजभियेंनी केली.

- Advertisement -