घरव्हिडिओकोपरखैरणेतील महावितरणाच्या एका वायरला लागलेल्या आगीत मुलगा जखमी, व्हिडीओ व्हायरल

कोपरखैरणेतील महावितरणाच्या एका वायरला लागलेल्या आगीत मुलगा जखमी, व्हिडीओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील सेक्टर पाच मध्ये राहणारा शुभम जगदीश सोनी शनिवारी सकाळच्या वेळी कॉलेजला जाण्यासाठी घराबाहेर पडला. पण, महावितरण विभागाकडून रस्त्याच्या कडेला हायव्होल्टेज करंट असलेल्या वायरचा स्फोट झाला. त्या स्फोटात रस्त्यावरून जाणाऱ्या शुभमला त्या वायरचा स्पर्श झाला. या वायरच्या संपर्कात येताच त्याच्या शरीरावरील कपड्यांना आग लागली आणि शुभम या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.

- Advertisement -