घरव्हिडिओशिवसेना भवन परिसरात २४ इंचाची जलवाहिनी फुटली

शिवसेना भवन परिसरात २४ इंचाची जलवाहिनी फुटली

Related Story

- Advertisement -

शिवसेना भवन परिसरातली पाण्याची २४ इंचाची वाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे ६ ते ७ फूट कारंजे यावेळी उडत होते. यामुळे दादर, एल्फिन्स्टन परिसरात कमी दाबाने व उशीराने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -