घरव्हिडिओरणथंभोरमध्ये दोन वाघांमध्ये तुंबळ झटापट

रणथंभोरमध्ये दोन वाघांमध्ये तुंबळ झटापट

Related Story

- Advertisement -

राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. सोमवारी सकाळी टी ५७ आणि टी ५८ या वाघांमध्ये जोरात भांडण झालं. खूप वेळ या दोन वाघांमध्ये झटापट सुरु होती. दोन्ही वाघ जखमी झाल्यानंतरच त्यांनी भांडण थांबवलं. हे दोन्ही वाघ टी २६ या वाघिणीचे बछडे आहेत.

- Advertisement -