घरव्हिडिओप्राणीसंग्रहालयात सिंहासमोर पर्यटकाची उडी

प्राणीसंग्रहालयात सिंहासमोर पर्यटकाची उडी

Related Story

- Advertisement -

दिल्लीच्या प्राणी संग्रहालयात एका व्यक्तीने चक्क सिंहाच्या पिंजऱ्यात उडी मारून तो सिंहाच्या शेजारी बसला. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -