घरव्हिडिओ'घटनेच्या चौकटीत राहूनच सत्तास्थापनेचा निर्णय'

‘घटनेच्या चौकटीत राहूनच सत्तास्थापनेचा निर्णय’

Related Story

- Advertisement -

अजित पवार हे अजूनही राष्ट्रवादीचे गटनेते आहेत आणि त्यांनी दिलेला व्हिप सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल. त्यांनी सांगितल्यानुसारच आमदारांना मतदान करावं लागेल’, असा दावा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

- Advertisement -