घरव्हिडिओ२४ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर, काय झालं महाराष्ट्रात?

२४ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर, काय झालं महाराष्ट्रात?

Related Story

- Advertisement -

२४ ऑक्टोबर रोजी राज्याच्या विधानसभेचा निकाल लागला. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरून युती तोडली. यानंतर शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महा विकास आघाडी तयार झाली. बैठकांवर बैठकांचा सिलसिला सुरु असताना अचानक अजित पवार यांचा शपथविधी आणि पुन्हा राजीनामा… एका व्हिडिओत बघा महिन्याभराचा घटनाक्रम…

- Advertisement -