घरव्हिडिओमोबाईल सेवांचे दर वाढण्यावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

मोबाईल सेवांचे दर वाढण्यावर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडिया या दोन कंपन्या ३ डिसेंबर २०१९ पासून मोबाईल सेवेचे दर वाढणार आहेत. यासंदर्भातील घोषणा कंपनीने रविवारी केली आहे. देशातील प्रसिद्ध दूरसंचार सेवा प्रदान करणारी कंपनी व्होडाफोन-आयडियाने आज प्रीपेड सेवेकरता नवा प्लान आणि नव्या टॅरिफ दराची घोषणा केली आहे. या नव्या प्लाननुसार देशभरात ३ डिसेंबरपासून नवे दर ग्राहकांसाठी लागू करण्यात येणार आहेत.

- Advertisement -