घरव्हिडिओआव्हाडांनी जागवल्या आनंद दिघेंच्या आठवणी

आव्हाडांनी जागवल्या आनंद दिघेंच्या आठवणी

Related Story

- Advertisement -

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पार पडलेल्या ‘आपलं महानगर’च्या ठाणे आवृत्ती प्रकाशन सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्याबद्दलच्या काही आठवणींना उजाळा दिला.

- Advertisement -